कुठल्याही बुद्ध्यांक परीक्षेत कलेसंदर्भात प्रश्न विचारत असल्याचे आठवत नाही.
काही संबंधच नाही असं वागतात. एखाद चित्रं दाखवून काय वाटतं, संगीत वाद्य शिकायला किती सोप्प वाटतं, ह्या गोष्टीसुद्धा त्यात सामावून घ्यायला हव्या.