कलेचा उचित मुद्दा काढल्याबद्दल प्रथमत: श्री. प्रथम ह्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.  

खरोखरच, भारतात कला, शारीरिक शिक्षण ह्यांना गौण मानले जाते आणि ह्या विषयांत 
पारंगत विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक विचारात घेतला जात नाही.

मात्र पाश्चात्यांकडे कला आणि शारीरिक क्षमता हे दोन्ही बुद्धिमत्तेचेच पैलू मानले जातात. ह्या विषयी कृपया माझा इथेच मनोगतवर प्रकाशित झालेला लेख दुवा क्र. १  वाचावा हि तमाम विचारवंतांना विनंती.