जोरदार !
खरच भारतात बाहेर पाऊस पडायला लागला की पहिले काय होते तर दिवे जातात आणि मग चार शिंतोडे पडून पाऊस लगेच थांबतो आणि दिवे मात्र बर्याच वेळाने हजेरी लवतात....
आणि असे आवडणारे पाहुणे अकस्मिक पणे ही भारतातच येतात .... भज्जी आवडली!