हरिहरनने गायलेली त्यांची

खुद को पढता हू, छोड देता हू
एक व्रत रोज तोड देता हू!!

हि गझल मला फार आवडते. आपल्या गझलांमध्ये आपले नाव लिलया गुंफणाऱ्यांपेकी हे एक...