काय चमचमीत दिसतायत भजी. आणि भजी खायला योग्य असा माहौल मस्त जमवलायत!कोथिंबीर मी कधी घालून पाहिली नव्हती. आता घालून बघेन.-वर्षा