भजी खुसखुशीत होण्यासाठी डाळीच्या पिठात चिमूटभर खाण्याचा सोडा घालावा काय? वरील प्रमाणात पदार्थ करावयाचा झाल्यास खाण्याच्या सोड्याचे प्रमाण काय घ्यावे? याने चवीत विशेष फरक पडेल की नाही? (मला 'भज्यांची' चव गाडीवर, घरी, उपाहारगृहात किंचितशी वेगवेगळी लागते; यामागचे कारण तिखटमिठाच्या प्रमाणातला फरक असला तरी खाण्याचा सोडा हेही एक कारण असावे, असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.)