हे पाककृतींबरोबर छायाचित्र देऊन तुम्ही अंमळ त्रासच देता बुवा. फारच कुरकुरीत दिसत आहे जिलेबी.