केशर गरम केले की कुरकुरित होते आणि त्याचा भुगा चांगला होतो.  हे गरम करण्याकरता प्रभाकरपंतांनी कृति दिलीच आहे.  केशर हे फार नाजुक असते.  नुसते चुरडायला गेले तर त्याचा पूर्ण भुगा होत नाही.  त्यासाठी अगदी थोडेच तापवायला लागते.  माझी सुगरण पत्नी हे अतीसूक्ष्म लहरीवर काचेच्या बशीमध्ये १०-१५ सेकंद तापवून चांगले कुरकुरित करते.  ही युक्ति कशी वाटते ते सांगा.

कलोअ,
सुभाष