असो.. एखाद्या चर्चेवर प्रतिसाद न येणे हा ती व्यक्ती किती प्रसिद्ध आहे याचा निकष होऊ शकत नाही.
हे वाक्य एकदम पटलं. अगदी बरोबर आहे. कारण प्रतिसाद हा व्यक्ती सापेक्ष असतो. त्या विषयाबाबत त्या व्यक्तीला माहिती असेलच असे नाही.
............................ कृष्णकुमार द. जोशी