माझ्या माहिती प्रमाणे सदर जबाबदारी व अधिकार(?) यांचा आहे. चु.भु.द्या.घ्य.

याचा अर्थ आपण या विषयावर चर्चा करूच नये असा नसून, शासकीय संस्थेच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे इतकाच आहे.

शिवाय इतर पातळींवर अशा अनेक जागी प्रयत्न चालू आहेत. हा माझ्याच्याने न उघडणारा दुवाही कामाचा असू शकेल.

शिवाय आपले 'अतिसुक्ष्ममृदु वाले' त्यांच्या क्षेत्रापुरता प्रकल्प राबवतच आहेत. ( भाषाइंडीया असे काहीसे संकेतस्थळ आहे...) (इथे पहा)

थोडक्यात काय... प्रयत्न चालूद्यातच पण इतरत्र काय चालले आहे, किंवा कशावर चर्चा झाली आहे त्याची थोडीशी पाहणी (जर आधी केली नसेल तर!)

ही यादी सर्वसमाविष्ट (?) नाही.... :)