खरं म्हणजे एखादी टिव्ही सिरियलच बघत असल्यासारखे वाटते आहे. छान लिखाण. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.