रोहिणी,

डोसा करून पाहिला छान जमला.धन्यवाद.

एक विनंती आहे. अशीच रवा डोशाची पाकृ द्यावी. घरी तो करून पाहण्याएचे अनेक प्रयोग झाले. पण ऊडप्याकडे असतो तसा पातळ आणि जाळीदार कधी जमलाच नाही.

कृपया मार्गदर्शन करावे.