लालू,
मी सॉल्टी बटर वापरतो तसेच चीझ मध्येही मीठ जरा जास्तच असते त्यामुळे वरून मीठ वापरत नाही. पण, आपल्याला आवडत असेल तर वापरायला हरकत नाही. शेवटी उद्देश, प्रत्येकाने आपापल्या चवीनुसार सँडविच बनवावे हाच असतो.