गौरवशेठ, तुमचे प्रकटन आवडले. आमचेही आज सकाळी असेच काहिसे झाले. सुधारणांबाबत बोलायचे तर, नवीन आवृत्तीत येणाऱ्या अडचणी/त्रुटी 'उर्ध्वश्रेणीकरणानंतर' या चर्चेत मांडल्या/मांडतो आहोतच. त्यामुळे इथे पुनरावृत्ती करत नाही.