जिलेबी हाच शब्द बरोबर वाटतो (मराठीत) हिंदीत जलेबी म्हणतात व जिलबी हा अपभ्रंश असावा.
चू. भू. दे. घे.

जिलेबी हा अस्मादिकांचाही आवडता पदार्थ आहे.
जिलेबी व ताकाचा मठ्ठा.... आऽऽहा तोंडाखाली बालदी ठेवावी लागेल