माफ करा, पण अगदिच घाईत आणि तोंडी सोडवायच्या प्रयत्नात ६० चे ६ मिनीटे झाले. आणि त्यामुळे पुढचे दोघे पण चुकले.

पहिला ६० मिनीटे

दुसरा ७२ मिनीटे

तिसरा ७५ मिनीटे