जिलब्या वगैरे प्रकरण किचकटपणामुळे कधी घरी करून पाहावे असे मनांतही आले नव्हते. पण ही सोपी कृती पाहून एकदा करून पाहण्याची इच्छा झाली आहे. धन्यवाद.