अरूण वडुलेकर,
अरे वा, तुम्ही डोसा करून पण पाहिला! आभार. रवा डोसा खूपच दिवसात केलेला नाही. करून पाहीन आणि मग पाककृती देईन.
रोहिणी