व्य. नि. ची टॅब मध्ये दिसणारी संख्या आणि एकुण निरोप या मध्ये गोंधळ आहे.
उ. दाः
टॅब मध्ये (३४)
आलेले निरोप - ४
पाठवलेले निरोप - ७
इतर कप्प्यांमध्ये - ०
काही केल्या हे गणित सुटत नाहीये.