ऊर्ध्वश्रेणीकरणादरम्यान दोन विदागारांमधली लेखनाची झालेली नेआण, नव्या प्रणालीच्या मांडणीतले बदल इत्यादी तांत्रिक बाबींमुळे ह्या शब्दकोड्यात काही त्रुटी राहून गेलेल्या/निर्माण झालेल्या असणे शक्य आहे.
अधिक तपासण्या चालू आहेतच. तरी काही त्रुटी लक्षात आल्यास त्या कळवाव्या.