मनोगताचे नवीन रूप आवडले.

सहज वाचनखुणांचे निस्सारण करण्याचा प्रयत्न केला तर काहीच होत नाही असे लक्षात आले. नावे बदलता येत आहेत पण काढून टाकता येत नाहीत.