एका पानावरून दुसऱ्या पानावर जाताना कधी कधी आल्याची नोंद गायब होते आहे..
न्याहाळक बंद केला आणि पुन्हा उघडला तर आल्याची नोंद गेलेली असते पुर्वी कुकीज मिटवल्या शिवाय किंवा जाण्याची नोंद केल्याशिवाय असे होत नव्हते..