प्रत्येकाचं आयुष्य असतंखूप काही शिकण्यासाठीनवं शीकताना, जूनं पूसण्यासाठीपण शिकण्या पूसण्याच्या या गडबडीत
प्रत्येकाचं आयुष्य असतं
खूप काही शिकण्यासाठी
नवं शीकताना, जूनं पूसण्यासाठी
पण शिकण्या पूसण्याच्या या गडबडीत
आयुष्य कधीच वाहून गेलं
मनोसोक्त जगण्याचं स्वप्न हवेतच वीरून गेलं