१५ उभेचे शोधसूत्र दिलेले नाही.
नचिकेत असावे असे वाटले. तपासले तर चूक निघाले तेव्हा नवनीत घातले. ते बरोबर निघाले.
हे शोधसूत्र - "अरण्यात जाऊन लीन झाले तर खायला मिळेल" असे काहीसे देता येईल.
तर उत्तर -
शब्दकोडे | |||||||||||||||||||||||||
|
ता. क. : उत्तराचा चिकटवलेला तक्ता पुनरावलोकनात पान भरून का दिसत आहे?
एक शंका : शेवटची ओळ ज्या ठळक अक्षरांमध्ये आहे त्याच फॉरमॅटमध्ये यापुढचे प्रतिसाद दिसतील का? तसे होऊ नये म्हणून ही शेवटची ओळ.