प्रिय मृचंपा,

तुम्ही गैरसमज करून घेतला आहे.  शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे मलाही वाटते. पण, ही गोष्ट नक्कीच दुर्लक्षण्याजोगी नाही. कदाचित तुम्हाला भ्रमणध्वनीचे तोटे ठावूक नसावेत. मी केवळ एक मैत्रीचा सल्ला दिला तो ही मला तुमची लेखनशैली आवडली आणि लेख ही आवडला म्हणून. तेव्हा क्रुपया गैरसमज नसावा. शेवटी मैत्रीचे सल्ले आचरणात आणावेत की नाही हा ही केवळ ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

आणि हो..

माझे इतर भारतीय सहकारीही रोज घरी फोन करत असत  - म्हणजे त्यानी रोज घरी फोन नसता केला तर तुम्हीही नसता केला का..?

तुमची घरच्यांशी किती अटॅचमेंट आहे ह्यावर ते अवलंबून आहे.  - समजा मी रोज घरी फोन नाही केला याचा अर्थ असा नाही की माझी अटॅचमेंट कमी झाली.

आतुरतेने पुढिल भागाची वाट पाहणारा,

योगीडॉल