रंगसंगती खुप आवडली. आणि काही शब्दांत केलेले बदलही आवडले. जसे, नावनोंदणी, वाचून पाहा, पाठवा असे सुटसुटीत आणि छोटे नामकरण.
मला असे वाटते की मनोगत ला ज्योतिषशास्त्राचे वावडे का? या विषयाला एक वेगळे अंग ठेवायला हरकत नसावी.
---निमिष सोनार, पुणे