मनोगत विशेष आणि मायन्यातल्या (साइडबार) इतर काही ठोकळ्यांसाठी (ब्लॉक) जरा वेगळे आणि ताजेतवाने रंग घेतले तर एकदम जिलेबीप्रमाणे उठून दिसतील.