वाचून आणि मुख्य म्हणजे चित्र पाहून तोंडाला पाणी सुटले.  


भजी अगदी राजस दिसत आहेत आणि सोबतची चटणी सुद्धा. कोथिंबीर घालायची कल्पना नवीन आहे (मी कधी 
अशी कोथिंबीर घातलेली भजी खाल्लेली नाहीत).  असो.  

तुम्ही भजीपिठांत मोहन घालत नाही का?  तसेच चुकून पीठ भिजविताना पाणी जास्त झाले तर जोडीला इतर पीठे,  रवा इ. घालता का?  तसेच तळणीतून उरलेल्या तेलाचे काय करता?