प्रथम "सप्त"महिमेवरील माहितीसाठी धन्यवाद.
तुम्ही उद्धृत केलेला श्लोक बरोबर जरी असला तरी तो पूर्ण नाही. त्यात पुढे "......मार्कंडेयं तथाष्टमं" असे आहे.
त्यामुळे चिरंजीवींची संख्या सात न होता ८ होते.
..................कृष्णकुमार द. जोशी