प्रत्येक प्रतिसाद उघडून बघितला वाचला परत घडी करून व्यवस्थित दुमडून ठेवला
तरी "नवीन" हा शब्द काही हलायला तयार नाही......
परत आज आलो, परत प्रतिसाद उघडले वाचले व नीट घडी करून दुमडून ठेवले
पण "नवीन" काही जातच नाही ! आता ह्याला दत्तकच घ्यावे लागणार