१.  नव्या कवितांच्या यादी मध्ये
     आधीप्रमाणे कवी/कवयित्री आणि तारीख दिसत नाही हो.
     फक्त कवितेचे नावच दिसते आहे.

२.  काही धाग्यांमध्ये मुख्य प्रतिसाद लिहिण्याची 'ही'(this) जागाही निष्क्रीय (disabled) आहे.
     अर्थात, मला विषय भरता येतो, पण मुख्य प्रतिसाद भरता येत नाही.

मी लिनक्स वर फायरफॉक्स वापरतो.
मला काही बदल करावे लागतील काय ??