मुळातच मी मनोगत चा वापरकर्ता झालो ते कारण फ्री व ओपेन सोर्स सोफ्ट्वेअर हेच आहे. मनोगत चे सि. एम. एस. द्रुपल आहे म्हणून मी येथे आलो. वींडो विरहीत संगणक वापर हाच माझा उद्देश्य होता.  म्हणजे मी काही विंडो विरोधक नाही, पण पायरेटेड विंडो प्रणाली वापरण्यापेक्शा फ्री व ओपेन सोर्स सोफ्ट्वेअर हक्काने स्वाभिमानाने वापरणे केव्हाही चागले. भारता सारख्या गरिब देशाने फ्री व ओपेन सोर्स सोफ्ट्वेअरचाच वापर अधिकाधिक प्रमाणत करावा अश्या मताचा मि आहे.