मस्तच आहे भज्जी
पण एक घाणा बटाट्याचा मग एक कांद्यांचा मध्येच दोन चार हिरव्या मिरच्यांची व काळ्या वांग्याची अशी चव बदलत बदलत आली तर अजून आवडतात.
वातावरण बरोबर आहे पण वेळ साधारण सायं ६ च्या आसपास ची असावी म्हणजे पोट तुडूंब भरल्यावर कडक चहा हासडून अर्थ्या चड्डीत पावसात हुंदडायला जायला मजा येते.
पल्लवी,
"भारतात" प्रत्येक पावसात दिवे वगैरे जातातच असा आपला काहीतरी गैरसमज दिसतोय !