बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

किंवा

झाले बहु, होतील बहु , आहेतही बहु परंतु या सम हा


या  ओळी मराठी असतील तर बहु मराठीच असायला हवा.  मयि धेहि चाही मुद्दा मान्य आहे पण बहु मराठी नाही आणि दा मराठी प्रत्यय आहे म्हणून बहुदा चालणार नाही असे होणार नाही.
बहु हा मुळात कोणत्या भाषेतला शब्द आहे? बहुत / बहोत असे रूप हिंदीमध्ये आढळते. संस्कृत भाषेतील बहु चे एखादे उदाहरण कोणी देऊ शकेल का?

--अदिती