माकु,
वेगवेगळ्या भाज्यांची भजी पोटभर खाऊन वर गरम चहा ढोसल्यावर पावसात हुंदडायला मिळणे म्हणजे स्वर्गसुखच!
काकूच्या वातावरणनिर्मितीवर तुम्ही म्हणजे कळस चढवलात.
बाकी भारतात पाऊस पडला की दिवे जातातच असे नाही हे खरे आहे पण जात नाहीतच असेही नाही हेही तितकंच खरं आहे

--अदिती