तुम्हाला भेडसावणारी अडचण कुकींमुळे (की मोदकांमुळे ) आहे असे वाटते. एकदा कुक्या स्वच्छ करून घ्या आणि येण्याची नोंद करून पाहा.

मला एकदोनदा ही अडचण आली पण पान ताजेतवाने केल्यावर नीट दिसू लागले.