मीराताईंनी इतक्या कमी शब्दात इतक्या नेमकेपणाने माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत की याहून अधिक चांगले काही लिहिताच येणार नाही.त्यांच्या स्मृतीला माझा नमस्कार आणि श्रद्धांजली.--अदिती