सर्वसामान्यपणे सर्व मोबाईल कंपन्या कॉलर ट्यून चे खालील प्रकारे पैसे कापते.
निवड करताना प्रती मिनिट ६ ते ७ रू.
प्रत्येक निवडलेल्या गाण्याचे १५ रू.
व त्या सेवेचे ३० रू प्रती महिना.
त्यामुळे तुमच्या बाबतीत २८+१५+३०=७३ च्या आसपास व्हायला पाहिजेत. एखाद मिनिट जास्त धरले तर ८० रू.
इतर कापलेल्या रूपयांबद्दल तुम्ही त्यांना खडसावून विचारले पाहिजे. बाकी ते कितपत सहाय्य करतात ती वेगळी गोष्ट आहे.