१२ नोव्हेंबरला सकाळी पुन्हा हैदराबादला आले. ह्या वेळी मी एकटीच बसने आले. अशा हळूहळू एक एक गोष्टी शिकत होते. पुण्याहून आल्यावर पुन्हा रुळायला थोडा वेळ लागला.

तुमचा हा पहिलाच अनुभव आहे आणि तुमच्या लेखनातून ती कोवळीक ठायी ठायी जाणवत आहे. अशा अनुभवातूनच (आणि ते आमच्यासारख्या सुहृदांना सांगण्यातूनच  ) हळू हळू परिपक्वता येत जाते.

तुमच्या पुढील वाटचालीस आणि लेखनास शुभेच्छा.