प्रिय योगी...

मी हे सारे लेख आणि तुमचा प्रतिसाद पण वाचला. मोबाईलवर जास्त बोलण्याचे तोटे असावेत पण लेखिकेचे नुकतेच लग्न zalele दिसते. आणि ति नवर्याशी बोलत असेल तर मला नैसर्गिक वाटते. मला त्यात काहीच गैर वाटत नाही. हो सहकारी लोकाना दररोज फोन करत नाहीच आहेत असे दिसते. तुमचा जो तिसरा मुद्दा आहे तो तर मुळिच पटला नाही... नवीन लग्न होउन जोडपे रोज फोन करणारच.. साठीचे होउन थोडेच बोलणार? लेखिकेची प्रेम व्यक्त करायची वा शेअर करायचा मार्ग फोन दिसतोय. तुमचा कदाचित वेगळा असेल एवढेच..