अदिती,
तुझे काही आक्षेप मान्य आहेत, काही नाहीत. मात्र मूळ लेखिकेने प्रतिसादाला दिलेले उत्तर छन्न न राहता ते सर्वांना दिसते म्हणून आत्ता आक्षेप खोडत नाही, अन्यथा इतरांना उत्तरे समजतील. पुढच्या गुरुवारी उत्तरे प्रकाशित झाली की खंडन करेन.
-वरदा