जिगरम पाकात लगेच तळलेली गरम जिलबी टाकायची का दोन्ही पाक व जिलबी निवलेले हवे?>>जिलेबी गरमच असावी लागते, पाक गरम गार कसा पण चालतो. मी जिलेबीसाठी तेल ठेवले ही पाक करायला ठेवते, पाक लवकर होतो.

किती जिलब्या होतात वरील साहित्या मध्ये?>>माझी वाटी मध्यम आकाराची आहे त्यात ९०-१०० जिलेब्या झाल्या.

३०-४० जिलेब्यांसाठी छोटी वाटी होईल. ह्या जिलेब्या ३-४ दिवस झिपलॉकच्या पिशवीत छान कुरकुरीत रहातात.