अगदी शुद्ध गावराणी तुपात तळलेल्या जिलेब्या मस्त लागतात  
वि. सु. : आपल्या पोटाच्या चंद्रकले प्रमाणे वाढत जाणाऱ्या आकारमानाकडे अश्या वेळी साफ दुर्लक्ष करावे व डॉक्टरचे कोलेस्ट्रॉल मोजण्याचे यंत्र खराब पडले असून आपल्या कोलेस्ट्रॉल वर आपले पुर्ण नियंत्रण आहे अश्या समजूतीने दोन तीन जिलेब्या पोटाबाहेर खायला अजिबात हरकत नाही