मजा अशी की हा लेख वाचून मला असे जाणवले की हा अनुभव फक्त माझाच नाही. पाहा नमुद केलेली आठवण देखिल पाउस आल्यावर दिवे गेल्याचीच आहे की नाही? आणि दुरदर्शन च्या उल्लेखामुळे ती भारतातलीच असल्याचे स्पष्ट होते.  
"भारतात" प्रत्येक पावसात दिवे वगैरे जातात असा आपला काहीतरी गैरसमज दिसतोय!   >> प्रत्येक पावसात नाही काही पण बर्याचदा.
अवांतर - सध्या तर राजरोसपणे लोडशेडिंग ने कहरच केला आहे. मंडळाने काहीतरी ठोस उपाय केला पाहिजे यावर. चार तास का म्हणून लाइट घालवायचे? पुण्यात अनेक लोकांची आठवड्याची सुट्टी बदलली आहे का तर गुरूवारी दुपारी ४ तास मंडळ लाइट घालावणार. म्हणून यानी रविवारी कामाला जायचे आणि गुरूवारी सुट्टी घेउन ती प्रचंड उकाड्यात घालवायची.
असो पण "भारतात" प्रत्येक पावसात दिवे वगैरे जातात असा काही गैरसमज नाहीये