मान गये अद्वैतुल्लाजी!
बहुनि मे व्यतितानि चा उल्लेख मला कसा काय आठवला नाही? (बहुतेक मेंदूला तणावमुक्त करायची वेळा जवळ आली असावी)
या ओळीमागची आठवण अतिशय रंजक आहे. या सर्व शब्दांबद्दल मनापासून धन्यवाद.
बाकी पद्यकारांनी एक नवा शब्द जन्माला घालून तो मराठी जनांना वापरायला दिला असं मानून बहु  वापरायला काय हरकत आहे?
सो बहुदा - बहुधा यात निवाडा कोणाच्या बाजूने लावायचा?
--अदिती