व्यक्तिगत निरोप पाठवायला चांगला मजकूर लिहीला-
सवयीप्रमाणे बोटांचा मुक्तहस्ताने वापर केला होता.....
सवयीप्रमाणेच झाडावरून झरझर खाली उतरलो व डावीकडच्या पहिल्या  बटणावर फटकन क्लिक केले...
मनोगताच्या नव्या रुपड्याने माझा तरी साफ पोपट केला-
आता नवी सवय पडेपर्यंत टिचक्या मारण्यापूर्वी जरा डोळे फिरवावे लागणार आहेत !