"आमचे येथे ..... मिळेल" अशी पाटी केवळ देवनागरीतच असेल असे नाही तर ती मराठीतसुद्धा असेल.
हे केवळ एक उदाहरण दिलेले आहे.
आणखी उदाहरणे : 'केस कापायचे दुकान', 'किराणा भुसार मालाचे दुकान' किंवा 'पुरुषांच्या कपड्याचे दुकान' इत्यादी.