चितळे बंधू मिठाईवाले (ळ मुळे ही पाटी मराठीच)

देवल भांडी कारखाना

आणि सुप्रसिद्ध

आमची इतरत्र कुठेही शाखा नाही

ही मराठी भाषेतच नव्हे तर मराठी स्पिरिटमध्ये (ह्याला मराठी प्रतिशब्द सुचवाल का कुणी? ) लिहिलेली पाटी.