नव्या मनोहर रूपसौंदर्याखातर मनोगताचे हार्दिक अभिनंदन!
मात्र पूर्वीचा "सुपूर्त करा" शब्दप्रयोगच बरोबर होता हे आवर्जून सांगावे वाटते.
आताच्या "पाठवा" पेक्षाही "साठवा" जास्त योग्य ठरेल असे वाटते.