आठवडा भर तेच ते फिकट रंगांचे फूल-स्लीवड शर्ट , टाय आणि गडद पाटलोण घालून विटलेल्या माणसाला सैल सुटसुटीत सुती झब्बा आणी सुरवार चढवून , कोल्हापुरी चप्पल घालून फिरायला बाहेर पडल्यावर  जसे मस्स्स्स्स्स्त वाटते . . . ..

अगदी तस्से वाटले.